मैत्रायण
Tuesday, July 26, 2011
मला वाटतं , प्रयत्न जर पंख असतील तर नशीब हे
पंखाखालच्या वाऱ्यासारखं असतं. तुम्ही कितीही पंख फडफडवा, वारा तुमच्या विरुद्ध असेल तर तुमचे प्रयत्न व्यर्थच. म्हणून नशिबाची साथ हवीच नाही का?
July 22 at 4:37pm
·
Like
·
नाही सूर तुझा हा नाही तुझी कहाणी ,चिन्मय आनंद यात्री तू का गातोस हि विराणी "
नभ मोकळे तुलारे घे निशंक रे भरारी घेऊन झेप गरुडाची लिही तुझी तू विजय कहाणी "
No comments:
Post a Comment
Newer Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment