सतरंगी रे
चिरंजीव अजय ,
सतरंगी प्रदर्शनाचा दिवस जवळ येतो आहे ,काही दिवसातच हि शुभ घडी संपन्न होईल,चित्रपट क्षेत्रात पुनः एकदा मराठी माणूस विजयाने मिरवेल ,प्रसवाच्या वेणा दिसाव्यात तसाच काहीतरी होतंय ,काळजी करू नकोस ,तन मन आणि धनही अर्पून तू हा चित्रपट निर्मिला आहेस ,परमेश्वर तर तुझ्या पाठीशी आहेच पण अवघा मराठी माणूसही तुझ्या पाठीशी उभा राहील ,दुसर्या निर्मितीची सुरवात हि आतापासून कर,चेहऱ्यावरचे श्रांत भाव दूर कर आणि सात रंगी चे साती रंग खुलवणारा हसरा फोटो प्रोफाईल वर टाक,लक्ष्यात ठेव तू आम्हा सर्व मराठी जनतेचा "लाडका अजय"आहेस आम्हा सर्वांच्या शुभेच्छा ,तुझी आणि तुझ्या टीम ची अविश्रांत मेहनत आणि तुझ्या माता पित्यांचे आणि गुरु जनाचे आशीर्वाद तुला सांगताहेत "अजय विजय "तुझाच आहे.तुला तुझ्या टीम ला आणि सतरंगी ला हार्दिक शुभेच्छा.
शशांक रांगणेकर
त .टी.
मराठीच्या कैवारी असलेल्या सर्व राजकीय पक्षानो या शत प्रतिशत मराठी चित्रपटाला पुरस्कृत करा आणि मे मराठीचे पांग काही अंशाने का होईना फेडण्याचा प्रयत्न करा.

No comments:
Post a Comment