स्नेहेंद्र एक ब्रम्ह कमळ
स्नेहेंद्र
एक ब्रम्ह कमळमाझ्या मनात एक सदैव विचार येतो कि आवड प्रेम आणि भक्ती ह्यात फरक
काय आणि मग विचारांती कळते कि ह्या एकाचा भावनेच्या चढत्या कमानी आहेत ,त्या चढत्या
कमानीचे एक दृश्य स्वरूप पाहायला मिळाले एका मनुष्य मात्रात नाव स्नेहेंद्र
नार्वेकर स्नेहा आणि रवींद्र चे हे एकुलते एक लाडके अपत्य, पण आईवडिलांची शिस्त आणि
शिकवणच अशी कि आई वडिलांनाच काय पण इतरानाही आदराने वागणूक देणे हाच ह्याचा मूलधर्म
. सर्वप्रकारच्या संगीताची उत्तम जन जाण हित्याचा गुणविशेष आहे ,सवाई गंधर्व
महोत्सवात ह्याची हमखास उपस्तीती असते. कुठल्याही विषयाचा अभ्यास करत त्यावर
अर्थपूर्ण विवेचन करणे हे त्याला मनापासून आवडते ,निसर्गरम्य स्थळांपासून
मानवनिर्मित आश्रयाची मुसाफिरी करणारा हा कलंदर मुशाफिर "चराती चरतो भगः"ह्या
सुवचानावर पूर्णतः विश्वासून आहे . स्नेहा आणि रवींद्र चे हे एकुलते एक लाडके
अपत्य,पण आईवडिलांची शिस्त आणि शिकवणच अशी कि आई वडिलांनाच काय पण इतरानाही आदराने
वागणूक देणे हाच ह्याचा मूलधर्म .हिमालयाच्या पर्वत राजीत ब्रम्हकमळ फुलते
म्हणतात

No comments:
Post a Comment