दोन समांतर रेषा कायम बरोबर धावणाऱ्या
हे चौगुले आणि आम्ही गणपुले सक्खे शेजारी
हो हो अगदी सक्खे, चाळीस वर्षे आमच्या शेजारी राहतात अगदी प्रेमाने राहतो आम्ही दोन घरात काय ती एक भिंत नाहीतर दोनीही घरे एकाच .अगदी खर नाहीतर एकाच घर
ह्याची पोर माझ्याघरी कायम चरतात घर एकाच वाटेल .नाही तर काय इति चौगुले
चाळीस वर्षे माझा धर्म बुडतोय माझी पोरे बाटाताहेत धाकटा अभक्ष भक्षण करतो इति गणपुले
तरीही आम्ही सक्खे शेजारी. दोन समांतर रेषा कायम बरोबर धावणाऱ्या
आज प्राध्यापक म्हलाशांसारख्या ऋषी तुल्य विद्वानाचा सत्कार करताना ह्या महाविद्य्लायाचा प्राचार्य आणि त्यंचा जुना सहकारी म्हणून आनंद होतोय इति प्राचार्य बनसोडे
आज माझे सहकारी आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बनसोडे ह्यांच्या हातून माझा सत्कार होतोय हाच मला मनापासून आनंद होतोय प्राचार्य बनसोडे आणि मी ३५ वर्षाचे सहकारी आहोत इति प्राध्यापक .मालशे.
भटाला हा शेवटचा नारळ आता सुटीन ह्याच्या बामणी जाचातून ..बनसोडे
सरकारी तट्टू हे लायकी तरी आहेका ह्याची माझ्या सत्कार समारंभाचे अध्यक्ष व्हायचे पण करणार काय जाता जात नाही ती जात भट पडलोना मी. म्हणून हा प्राचार्य आणि मी मात्र प्राध्यापक .इति प्राध्यापक मालशे
३५ वर्षाचे सहकारी आम्ही दोन समांतर रेषा कायम बरो बर धावणाऱ्या

अय्या कुंदा
तू इति सौ मंदा मळवट
अय्या
मंदा तू इति
कुमारी कुंदा भागवत
अय्या तुम्ही ओळखता एकमेकीना तिसरी न ओळखायला काय झाल आम्ही

जिवलग
मैत्रिणी लहान पण
पासूनच्या दोघीही एकदम
अगदी
लहानपणी होतीस तशीच आहेस
तू स्मार्ट,स्लिम,आणि फिट(
नसायला काय झाल पोर
न बाळ आणि
दरोज बदलता नवरा
, माझ्याही नवऱ्यावर डोळा होता
मेलीचा ) इति मंदा
तू हि अजूनही तशीच साधी सोज्वळ माझ्या लहान पणा पासूनची गोड मैत्रीण (भटणी सारख्या झिपऱ्या

कुरामुर्याच्या
पोत्या सारखे शरीर ,शी
रौं टन)नवरा
मात्र बरा गटावालाय
नशीब नाही तर
काय कुन्दा
मैत्रिणी
म्हणे जिवाभावाच्या ,तोंडावर
प्रेम दाखवले तरी
मनातले वैरभाव लपत नाही
कैदाशिणीच्या जिवलग मैत्रिणी म्हणे तिसरी
दोन समांतर रेषा कायम
बरो बर धावणाऱ्या.
आज माझे
मित्र आणि महाराष्ट्रातालेच
नव्हे तर आपल्या
देशातले नामवंत उद्योगपती श्री
गुलाबराव भुसे ह्यांची
आपल्या ला वेगळी
ओळख करून द्यायची
गरज नाही ,उद्योग
जगतात त्यांना कोण
ओळखत नाही (सगळ्यांचे
पैसे बुडवणारा एक
नंबरचा लुच्चा आणि लबाड
)इति उद्योगपती मेहेरचंद खुशालचंद
मेहेरचंद जींच्या हातून हा सन्मान मिळावा हे मी माझे भाग्याच समजतो .(सरकारी दरबारी xxx गिरी कशी करावी हे ह्याच्या कडून शिकावे ,उद्योग पती म्हणे ,ह्याच्या ह्या वयातही चालेल्या उद्य्गाने बायको आणि मुले कंटाळली आहेत )इति उद्योगपती भुसे
दोघेही चोर एक ठग तर दुसरा पेंढारी ..तिसरे उद्योजक दोन समांतर रेषा कायम बरो बर धावणाऱ्या.

No comments:
Post a Comment