देव तारी त्याला कोण मारी ,असे म्हणतातआणि हा देवाचा आशीर्वाद जर निशब्द येत असेल त्याचे रूप गंध फारच मनोहारी
असतात.काही कविता भाषेला संपन्न करतात आणि कवी जनमानसाला.मराठी कविता संपली
म्हणणाऱ्या टीकाकारांना मिळालेले एक निशब्द उत्तर जे देवा घरून आले
आहे.मराठी कविता अमर आहे अक्षर आहे सांगणारे हे उत्तर.
मराठी कविता हि मराठी माणसाची समाजाची एक हृदयस्थ जिवंत जाणीव,"राकट देश कणखर देश दगडांच्या देशा"म्हंटल्या गेलेल्या देशाचे रूप दिसते हळुवार कवितेत आणि र्या रुपाला रंग देतात कवी.
एक असाच शब्दांना भावांचा रंग देणारा एक कवी निशब्द देव.
अतिशय नाजूक तरीही अत्यंत प्रभावी शब्दात सुख दुक्खाचे मोहर फुलवणारी यांची कविता हि मराठी साहित्याला मिळालेली एक अनमोल भेटच आहे.
देवांची कविता जशी नाजूक आहे हळुवार आहे तशीच मानवी अपप्रवृत्तींवर कोरडे ओढणारी हि
आहे.
"गोष्टी नको नकोत्या सांगून लोक गेले ..हि अशीच एक सुन्न करणारी कविता अतिशय थोड्या शब्दात कवीची सल वेदना प्रकट करणारी त्याची कविता थेट वाचकांच्या हृद्याच भिडते.
मानवी जीवन सुख दुक्खांचा एक क्यालीडोस्कोप प्रत्येक धक्क्य बरोबर काचांच्या आकृत्या बदलत असतात.सुख कधी कुठे संपते आणि दुखाची झळ लागत जाते ते काळातही नाही.सुख्दुखाच्या ह्या लहरींवर मानवी जीवन तरंगत असते आणि नेमकी तीच अस्थिरता ह्या कवीच्या कवितेत डोकावून जाते.
ह्या देवांची मला भावलेली एक कविता "म्हणून तू रडली होतीस न आई ,"हा लेख लिहिता लिहिता मला ती वाचायला मिळाली ,लहान मुलाच्या मनातले निरागस दुख्हाचे कढ,देवा रे देवा किरी भन्नाट लिहितो माणूस अगदी फोडां प्रमाणे ठसठसणाऱ्या अगतिकतेकी नेमकी पण निरागस सल.
दाखवतो आणि तरीही तू मला पाहिजे ते सर्व दिल होतस म्हणत समाधानाची साय हि पसरवतो .दुक्खाला शब्दांची झबली चढवणारी ह्याची कविता मातृत्वाचे मंगल स्तोत्र गाते. .आजची श्यामची आई आणि तिचा श्याम आज ह्याच्या कवितेत दिसतो.
ह्याची कविता वाचकालाच निशब्द करते ह्याच्यावर चार शब्द लिहिण्याची ताकतही माझ्या शब्दात नाही हा माझ्झा लेख म्हणजे सूर्याला ओवाळणारी पणतीची ज्योत.निशब्द तुझ्या शब्द प्रभुत्वाची हि एक मैत्रायानाची प्रेमळ पावती समज आणि मान्य करून घे.
शशांक रांगणेकर मुंबई ९८२१४५८६०२

No comments:
Post a Comment